kjiva marasta

No comments
नाही मी कोणी राजकारणी नेता,
अरे नाही मी कोणी डॉन, गुंडा, मवाली,
सोडून जवानी त आपली मराठी माती,
सात समुंद्र पार अमेरिकेत सुरु केली मी मराठी पोराची लडाई...

No comments :

Post a Comment