Kjiva one love

No comments
तूच का ग माझ्या हृदयात वसली,
सांगना तूच का ग माझ्या डोळात बसली,
जाता जाता तूच तर रळवून का ग मला सोडून गेली,
सांगना तूच का ग माझ्या हृदयात रुतली.

No comments :

Post a Comment