kjiva marasta love

No comments
डोळ्यामध्ये डोळे पाहायला तिने मजबुर केले,
काही न बोलता तिचे डोळे खुप काही बोलुन गेले,
रूप तिचे हया डोळ्यामध्ये अशे बसले,
आता तिच्या शिवाय जिवंत राहणे अशक्य झाले.

No comments :

Post a Comment