kjiva rapper one love

No comments
तुने जिवंत पणी मला मरण्याच्या वेदना दिल्या,
तुला पण पोरी कुणाच्या आठवणी त्याच वेदना देऊन जातील,
बिचारया बेकसुर माझ्या हृदयाला तु माझ्या पासुन दुर घेऊन गेली,
लक्ष्यात ठेव तु पण तुझे हृदय तुझ्या जवळ किती दिवस वाचवुन ठेवशील ??

No comments :

Post a Comment